Uncategorized

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन च्या आर्शिवादाने अवैध़ंदे वाल्यांना पाठबळ

●पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता●प्राप्त माहिती नुसार गोबरवाही पोलीस स्टेशन चा उदय पंधरा वर्षापुर्वी झाला, त्यापुर्वी त्याच ठिकाणी पोलीस चौकी होती, पोलीस स्टेशन होण्यापूर्वी एवढे गुन्हे आणी गुन्हेगार नव्हते पण आता पोलीस स्टेशन आल्यानंतर गुण्यात जास्त वाढ झाली, लोकसंख्या ही वाढली,पण अवैध़ंदे वाले एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले की त्यांना साभांळने कठीण होत आहे.

जसे मोहफुल दारू ,सट्टा खायवाल, जुगार व्यवसायी, अवैध रित्या जनावरांची वाहतूक करणारे ,अवैध रेतीतस्करी करणारे ,अवैधप्रवासी वाहतूक अनेक प्रकारचे धंदे उदयास आले,ह्यामध्ये पोलीस प्रशासन चा नियंत्रण नगन्न होत आहे. पोलीस प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे.

ह्यामध्ये सरकारचा राजस्व डुबतो व खिसे बोटावर मोजण्यासारखे लोकांचे गरम होतात.

अशी तक्रार *पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*माद्यमातुन मंत्रालयात दिली होती चौकसी अधिकारी चौकशी करुन गेले चौकशी बरोबर नाही झाली तर वरिष्ठ अधिकाऱ्यां मार्फत विषेश चौकशी लागेल व चौकशी अधिकाऱ्यावर कानुनी कार्यवाही होणार.

अशा प्रकारच्या पोलीस यंत्रणा मुळे गुंडागिरी, दादागिरी, बलात्कारी असे प्रकार नाकारता येणार नाहीत…

काही दिवसांपूर्वी तुमसर देव्हाडी मार्गावर एका युवकाचा खुन झाला पण ज्याने खुन केला तो सट्टा खायवाल होता असे सुत्रांकडून माहिती प्राप्त झाली.

तसेच मागे उपविभागीय अधिकारी यांच्या शासकीय वाहानाचे काच फोडण्यात आले sdoसाहेब कार्यालयात जात असतांनी भंडारा च्या गांधी चौकात गाडी थांबविलीत्या वेळेस ट्रक्टर चालकाने चकमा देउन रेतीभरलेला ट्रकर धरून पळ काढला नंतरsdo साहेबांनी भंडारा पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंदवला.

अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला येत आहेत, गोबरवाहीपोलीस स्टेशन अंतर्गत दोन पक्षामध्ये मारहाण प्रकरण घडला तो प्रकरण न्यायालयात आहे.

गोबरवाही पोलीस स्टेशन च्या थानेदाराच्या आर्शिवादाने सुद्धा सट्टा, मोहफुल दारु, रेतीतस्करी,अवैध प्रवासी वाहतूक, अवैध जनावरांची वाहतूक अशा अनेक प्रकारच्या धंद्याना पाठबळ मिळत आहे.

गोबरवाही पो.स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात अनेक युवक ह्या धंद्यात स्वलग्न आहेत.

मग गुंडागिरी वाढेल की कमी होणार!

ही बातमी मा.मुख्य मंत्री कार्यालय मुंबई मा.ग्रुहमंत्राल मुंबई पर्यंत वायरल हो…

आणखी बातमी चा उर्वरित भाग दुसऱ्या अंक मध्ये प्रकाशित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button