Uncategorized

तुमसरच्या शासकिय रुग्णालयात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ५-६-२०२२ सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्णालय तुमसर येते भरती असलेले रुग्णांची पाहणी करत्या वेडी असं आढडून आलेकी पिण्याचे पाणी साठी भर ऊना मध्ये बाहेर जाऊन किंवा विकत पैसे ने घेऊन पिया लागत आहे जेवाकी दवाखान्यात आरो चे मशीन आहेत तरीपण अधीक्षक सचिन बाडबुधे साहेब यांच्या शी अशी विनंती करण्यात येते कि त्यांनी पाहणी करून आरो मशीन सुरु करण्यात यावी ही विनंती
विनंती करता
मातंग समाज बहुउदेशीय संस्था संस्थापक/अध्यक्ष हर्षल खडसे व सचिव असलम शेख व सामाजिक कार्यकर्ते विक्की भोंडेकर हे उपस्तित होते.

नवनवीनबातम्या पाहण्यासाठी *पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*च्या ग्रुपमध्ये सामील व्हा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button