Uncategorized
डॉ.पी.के. वहाने यांचे निधन
भंडारा-पोलीस कि आवाज न्युज चँनल ला मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी निवासी सेवानिवृत्त डॉ. पी.के. वहाने(वय८० वर्ष)राहणार-नाकाडोंगरी ता.तुमसर जि.भंडारा यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी नाकाडोंगरी च्या शासकीय दवाखान्यात सुध्दा वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली.त्यांच्यामागे पत्नी, तीन मुलं, तीन मुली आणि नातवंडे असा व्याप्त परिवार आहे.त्यांचा पार्थिवावर शुक्रवार ३जुन रोजी सकाळी१० वाजता नाकाडोंगरी येथील स्मशानभूमीत अंतिम सस्कार होणार आहे.
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*तर्फे त्यांना भावभिनी श्रंधाजली.
