Uncategorized
पाथरी गावात दोन व्यक्ती चे मृत्यू…
तुमसर ग्रामीण वार्ता:-तुमसर तालुक्यातील पाथरी गावात शेतीच्या कामासाठी आलेले व्यक्ती मृतक प्रमोद मनीराम नागपुरे वय 42 वर्षे व मनिषा भारत पुष्बतोडे वय 32 वर्षे हे दोन्ही एकाच गावातील असुन पावसाची धार वाढल्याने ते नदी च्या कडेला एका झाडाखाली बसले असताना विजेने जोरदार कडाखा फोडला असतांना विज त्यांच्या अंगावर कोषळली असल्याने ते दोन्ही जागीच दगावले. घटनास्थळी गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार शरद शेवाळे व तहसीलदार यांनी घटना स्थळ गाठले. त्यावेळी गावकऱ्यांची गर्दी खुप दाटली होती .