Uncategorized
ग्रामपंचायत स्टेशनटोली देव्हाडी मध्ये १ म ई दिन साजरा
पोलिस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता :
दिनाक ०१/०५/२०२२ रोज रविवार ला ग्रामपंचायत कार्यालय स्टेशन टोली वतीने महाराष्ट्र दीन साजरा करण्यात आला. तत्पूर्वी गावातील गावकरी युवक युवती व विद्यार्थी नारे लावत घोषना देत गावात प्रभात फेरी काढण्यात आली. त्या नंतर सर्व ग्रामपचायत समोर आले गावातील सरपंच मा. सुनिता ताई बागेले यांच्या हस्ते ध्वजाचा ध्वजारोहण करण्यात आला.नागरिकांना देशा बदल थोडी माहिती सागण्यात आली . गावकरी व ग्रामपंचायत कर्मचऱ्यांचा सहयोगाने कार्यक्रम सुरळीत पार पडला.
अपर्णा चौधरी
पोलिस की आवाज न्युज नेटवर्क
*पोलीस कि आवाज*न्युज नेटवर्क च्या ग्रुपमध्ये जाईन होऊन नवनवीन दररोज बातम्या बघा