Uncategorized

जिल्हा परिषद केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा मोहगाव देवी येथे शताब्दी सुवर्ण महोत्सव

भंडारा जिला :-जिल्हा परिषद केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा मोहगाव देवी येथे शताब्दी सुवर्ण महोत्सव व माजी विद्यार्थ्यांचा मिलन सोहळा तसेच या अभ्यासिका उद्घाटन कार्यक्रमात आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला, त्याप्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आमदार साहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन स्वागत केले .याप्रसंगी नुरूल हसन पोलीस अधीक्षक भंडारा, निलेशजी गिरी, सुधाकर जी रामटेके(सरपंच मोहगाव देवी), स्वाती लेंडे (उपसरपंच), जिल्हा परिषद समग्र शिक्षा अभियानाचे प्रकाश काळे, लकी ट्रेडर्सचे राम लांजेवार, सिंगनगुडे सर, आंबीलधुळे सर, वैद्य सर, सावरकर मॅडम शहारे मॅडम, साठवणे मॅडम, सुनिता गायधने मॅडम, उरकुडे सर, शाहू सर, हटवार मॅडम, तांबे मॅडम, सेलूकर मॅडम, कुलरकर मॅडम, माणिकरावजी साठवणे यांच्या समवेत शिक्षक वृंद तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button