Uncategorized
ॲड. विलास माटे यांची नोटरी पदी नियुक्ती…

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर न्यायालयातील वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विलास माटे तसेच पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे कानुनी सलाहगार यांची नोटरी पदी नियुक्ती झाली. तुमसर वकील संघातर्फे व पोलीस कि आवाज न्युज तसेच भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघार्तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
