Uncategorized
बहुजन मराठी पत्रकार संघ जिल्हा सहसचिव पदी धम्मपाल बौद्ध तर सह कोषाध्यक्ष पदी सौरभ बेलखेडे नियुक्त…
भंडारा जिल्हा वार्ता:-महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मजबूत अशा बहुजन मराठी पत्रकार संघ रजि. नं. १०७६/२०१० ह्या संघटना मध्ये मा. अध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र) आप्पासाहेब लोखंडे यांच्या सुचनेनुसार व सौ. प्रमिला जाधव कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्हा सहसचिव पदी धम्मपाल बौद्ध गाव शहापुर ता. भंडारा तर जिल्हा सह कोषाध्यक्ष पदी तुमसर तालुक्यातील सौरभ बेलखेडे यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष राजेश ऊके यांनी केली.