Uncategorized
जयभीम बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने गौतम बुध्द जयंती साजरी करण्यात आली
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
जयभीम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आलेसुर येथे महाकरूनी तथागत गौतम बुद्ध यांची २५६५ जयंती साजरी करण्यात आली . व गावकऱ्या न साठी भीम गीत व बुद्ध गिताचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी जयभीम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महागुजी जी करमकर,माझी सरपंच हेमराज जी मेहर, श्यामा जी राऊत, निलेश जी गाढवे, प्रशांत जी लोखंडे,रवी जी करमकर ,स्वयंसेविका स्वार्थी करमकर ,कान्हू जी मेने,संतोष लोखंडे, प्रदीप जी लोखंडे, सौरभ सुखदेवे,मुरलीधर जी सुखदेवे, रणदीप करमकर, आणि समस्त बोद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
स्वार्थी करमकर
महीला प्रतिनिधी
तालुका तुमसर
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क.