Uncategorized

खापा(तुमसर) येथे क्रॅांतीजोती सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

खापा (तुमसर) : प्रहार दिंव्याग क्रॅांती संघटना,परमात्मा एक मानव विकास व पशुवैद्यकीय दवाखाना खापा यांच्या संयुक्त विद्यमाने स्री शिक्षणाची जनक,कवयित्री, क्रॅांती जोती सावित्री बाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*

याप्रसंगी खापा गावचे प्रथम नागरीक सौ.कीर्तीताई पिकलमुंडे सरपंच खापा,हंसराज ठवकर उपसरपंच, डॉ.मनोजकुमार नंदेश्वर,शैलेश कोल्हटकर सदस्य, खुशाल भोयर सदस्य,उपासराव तितीरमारे पोलीस पाटील, अंगणवाडी शिक्षिका बुराडे मॅडम, माटे ताई,रविचंद गणवीर, राजेंद्र भाऊ पीकलमुंडे सामाजिक कार्यकर्ता खापा, टवरचंद हाडगे प्रहार सेवक, भगवान ठवकर, डॉ. सुभाष सोनवणे, गोपिका टेटे, अनिल तुमसरे,पिंटू पिकलामुडे ऑपरेटर कॉम्प्युटर,राजेंद्र हलमारे, ठवकर भाऊ, बुराडे जी तथा समस्त अंगणवाडी विद्यार्था,दिव्यांग बांधव,निराधार व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शेषराव गणविर (प्रहार दिंव्याग क्रॅांती संघटना तुमसर तालुका प्रमुख) व यादव कुमार बुराडे (परमात्मा एक मानव विकास) हे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button