Uncategorized
हसन साहेबांचा मोठा दनका…
भंडारा जिल्ह्यातील अनेक मोठमोठ्या अवैध धंदेवर कार्यवाही…
भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्हात पोलीस अधीक्षक नुरुल हसन रुजु होताच अवैध धंदे वाल्यांवर कार्यवाही करुन एक संपूर्ण महाराष्ट्रात विक्रम मिळवलेला आहे.
मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या
मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा पथक ची अवैध रेती वाहतूक करणारे टीप्पर वर चालक मालक विरुद्ध कार्यवाही केली.

उप विभागीय अधिकारी डॉ. अशोक बागुल व त्यांच्या टीमने कारधा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत भिलेवाडा -भंडारा मार्गावर टीप्पर वाहन मध्ये अवैध रित्या रेती उत्खनन चोरी करून वाहतूक करतांना मिळुन आल्याने आरोपी 15 लाख 90 हजार रुपयांच्या मुद्दे माल जप्त केला.
