Uncategorized
ईथे “येमदुत “बसलेला आहे…!
तुमसर वार्ता:- देशात आणि महाराष्ट्र राज्यात मोठमोठ्या शहरातील रस्त्यांचे सिमेंटीकरण झालेले असून महाराष्ट्र राज्यात रस्ते बांधकामात राज्य शासन व जिल्हा परिषद रस्त्याचे बांधकाम एकदम चांगल्याप्रकारे करत असतो परंतु राष्ट्रीय महामार्गावर खुपच खड्डे असल्यामुळे जीव मुठीत धरल्याप्रमाने आहे. असे अनुभवातून दिसते.
असाच एक राष्ट्रीय महामार्गावर सुंदरटोला ते राजापूर -नाकाडोंगरी रस्त्यावर भयानक मोठा खड्डा असुन तो कित्येकांचे जीव घेऊ शकतो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुमसर ने तो येमदुत खड्डा बुजवून लोकांचे अपघात होऊ नये ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.