Uncategorized
तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या तलाठ्यांना सुचना
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता-
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तहसील चे तहसीलदार मा.टेळे साहेब व मंडळ अधिकारी मा.तुरकर साहेब यांनी सर्व तलाठी लोकांना सुचना दिल्या कि त्यांच्या कार्यालयात आवश्यक दाखले व ७/१२ कागद पत्रांची रुपयांची रेट बोर्ड लावण्याचे आदेश दिले, त्यांनी सांगितले कि ७/१२ व नमुना ८ अ चे प्रत्येकी पंधरा रुपये घेण्याचे आदेशही दिले आणी दुसऱ्या कागजपत्राचे रेट बोर्ड लावण्याच्या सुचनाही दिल्या .मंडळ अधिकाऱ्यांनी असेही सांगितले कि फेरफार बिना मुल्य होतात.
नागरिकांनी संधी चा फायदा घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.
राजेश ऊके
चीफ एडीटर(पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)