Uncategorized

तुमसर तहसीलदारां विविध मांगण्या साठी निवेदन…

तुमसर वार्ता:- अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पंचनामा करून लाभार्थ्यांना भरपाई मिळलेली नाही,, मागील जुन महिन्यामध्ये आलेल्या हवा तुफान आणि आणि अवकाळी पावसामुळे लोकांचे घरावरचे छत शेतकऱ्यांचे पिक विजेमुळे मरण पावलेले बैल झालेल्या नुकसाननी चे भरपाई आतापर्यंत लाभार्थ्याला मिळाले नाही.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

तहसीलदार साहेबांच्या आदेशाने पंचनामे करून सुद्धा आतापर्यंत लाभार्थ्यांना कोणत्याच प्रकारची प्रोत्साहन राशी मिळालेली नाही त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेचे पैसे लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आहेत पंचायत समिती तुमसर येथे झालेल्या मासिक सभेमध्ये नायब तहसीलदार खडसे यांना पंचायत समिती उपसभापती हिरालाल नागपुरे पंचायत समिती सदस्य राजेश ठाकूर पंचायत समिती सदस्य विवेक राहांगडाले यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले की लाभार्थ्यांना लवकरात लवकर प्रोत्साहन राशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनामार्फत केली आहे .

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button