Uncategorized

निवेदन देताच चौकशी करून रस्ता दुरुस्ती…

भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या आदिवासी गणेशपुर गावात रस्त्याचे बांधकाम अतिशय काम निस्कृष्ठ दर्जाचे असल्याने रस्त्यावर भेगा पडलेल्या होत्या. रस्त्याच्या कडेला मुरुम सुध्दा घातलेला नाही. बहुजन मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यकार्यपालन अधिकारी जि. प. भंडारा व कार्यकारी अभियंता जि. प. भंडारा यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले. मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी आदेश काढून कार्यकारी अभियंता व टीम यांना मोका चौकशी करण्याचे निर्देश दिले.
तुमसर डीप्टी ईन्जीनिअर व त्यांची टीम सोबत कार्यकारी अभियंता यांनी मोका तपासणी केली व त्यांना फुटलेला रस्ता आढळला. त्यांनी कंट्राकदाराला रस्ता दुरुस्ती चे आदेश दिले.
जर बहुजन मराठी पत्रकार संघातर्फे निवेदन व बातमी वेळोवेळी प्रकाशित केली नसती तर तुटलेल्या रस्त्याची दुरुस्ती झाली नसती.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}


तिन महिण्यातच झालेल्या लाखो रुपयांच्या रस्ता बांधकामामध्ये भेगा म्हणजे सरकारला लाखो रुपयांचे चुना लावणे होय.


अशा निस्कृष्ठ बांधकामात अधिकारी व कंट्राकदार आपसात मिळुन खिचडी पकवण्याचे कार्य करतात❓असे लक्षात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button