क्राइम

बिना नंबर चे ट्रॅक्टर, ट्राली, पोकल्यांन्ड मशीन करडी पोलीस स्टेशन च्या जाळ्यात…

भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तालुक्यात करडी पोलीस स्टेशन अंतर्गत मुंढरी (बुज) येथे वैनगंगा नदी पात्रात मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाने पोलीस स्टेशन चे ठानेदार मुंडे साहेब व सहकारी पोलीस कर्मचारी यांच्या सोबत नदी पात्रात गेले असता सात ट्रॅक्टर व ट्राली बिना क्रमांकाचे तसेच दोन बिना क्रमांकाच्या ट्राली मध्ये भरलेली रेती व SANY कंपनीच्या पिवळ्या रंगाचा पोकलेन्ड ईन्जिन अशा सर्व सामानाची अंदाजे किंमत ७१,०४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}


ट्रक्टर वाहन चालक , मालक व पोकलेन्ड चा ऑपरेटर चालक सुधाकर दामोदर बेलखोळे राह. वलनी (पो.स्टेशन पवनी) नमुद वाहणाचे आरोपीतांनी संघमत करून बिना शासकीय राॅयल्टी ने शासकीय रेती चोरी करून वाहतूक करतांना मिळुन आल्याने फिर्यादी राजेश डोंगरे पोलीस उपनिरीक्षक पो. स्टेशन करडी यांच्या लेखी तक्रारीवरून अप. क्रं. ११०/२०२४ कलम ३०३(२) /३(५) भारतीय न्याय संहिता विरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button