क्राइम
वृक्ष तोड पासुन वनाचे रक्षण…!
संपुर्ण महाराष्ट्र राज्यात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

भंडारा जिल्हा वार्ता:-(संपादकीय वार्ता)भंडारा जिल्हा वनसंपदेने नटलेला असुन आता होळी हा सन येत असल्याने नशा पाणी करणारे नागरिक आपला शौक पुर्ण करण्यासाठी जंगलातील लाकूड तोडून विक्री करुन आपला शौक पुर्ण करतात .लोकसंख्या वाढ झाल्यामुळे नागरिक जंगलाच्या दिशेने वाटचाल करु लागले , जंगलाचा क्षेत्र कमी झाल्याने नैसर्गिक वातावरणात फार बदल होत आहे त्यामुळे मानव जिवणावर विपरीत परिणाम होत आहे . जंगलाचा स्वंरक्षण करणे मानव जीवनासाठी अत्यंत मोलाचा आहे. पर्यावरणाचे संतुलन समतोल राखण्यासाठी झाडाची कत्तल न होणे ही काळाची गरज आहे . त्यामुळे उपवनसंरक्षक भंडारा ,ACF भंडारा आणि जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.





