Uncategorized
भंडारा जिल्हा,बहुजन मराठी पत्रकार संघटनेत सामील व्हा! राजेश ऊके

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा

पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा:-बहुजन मराठी पत्रकार संघ रजि. नं. १०७६/२०१० चे
संस्थापक अध्यक्ष माननीय आप्पासाहेब लोखंडे तसेच कार्यकारी अध्यक्ष सौ. प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) यांच्या आदेशानुसार राजेश ऊके, अध्यक्ष भंडारा जिल्हा, बहुजन मराठी पत्रकार संघ तसेच न्युज एडिटर पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्वच पत्रकार मित्रांना त्यांच्यावर होणारे अत्याचार, जुलुम व हल्ले ह्यावर आळा घालण्यासाठी बहुजन मराठी पत्रकार संघातर्फे लढा देण्यासाठी संघाला बळकट करुन संघात सामील व्हावे. तसेच भंडारा जिल्ह्यातील, बहुजन मराठी पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी सुध्दा संघटना वाढवण्यासाठी कार्य करावे असे आव्हान श्रीयुत ऊके यांनी केले.संघटना मध्ये सामील होण्यासाठी 9765928259 ह्या नंबर वर संपर्क करावा.
