क्राइम

तहसीलदार तुमसर पथकाची अवैध रेती डंपिग वर कार्यवाही…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा

तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील मध्ये नुकतेच पदभार सांभाळणारे

मान. तहसीलदार मोहन टीकले साहेब यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी देशभ्रतार व त्यांच्या पथकासह

यांनी बावनथडी नदी पात्रातून जमा केलेली अवैध रेती १३० ब्रास आष्टी गावाच्या शेत शिवारात जप्त केली.

ह्या रेती जप्तीच्या कार्यवाही ने अवैध रेती तस्करांचे धाबे दणानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button