Uncategorized

विहिरीत पडलेल्या नागाला दिले सर्पमित्रांनी जीवदान

संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

आज दिनांक 23/7/2023 रोजी दुपारी 1 वाजता च्या सुमारास खडकी तालुका-मोहाळी जि.भंडारा येथील रहिवासी पिंटू भगवान मदनकर यांनी सर्पमित्र शशांक तुरस्कर यांना फोन द्वारे माहिती दिली असता सर्पमित्र शशांक तुरस्कर व लोकेश सोनवाने वेळ न घालवता पिंटू भगवान मदनकर यांच्या शेतामध्ये पोहचले असता शेतामधल्या विहिरीत नाग जातीच्या विषारी साप आढळून आला त्याला सुरक्षितपणे पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.


राज बघेले, शशांक तुरस्कर, लोकेश सोनवाने, स्वप्नील कोहरे, योगश पशीने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button