क्राइम
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील मधिल प्रकरण:-महसुल विभागाच्या आशिर्वादाने चालतात डोंगरी बुजुर्ग व चांदमाऱ्यातील सहा अवैध रेतीचे डंपिंग यार्ड !
सर्वाधिक विदर्भात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
संपुर्ण भारत देशातील एक लाख पन्नास हजार च्या वर असलेल्या विझीटर्सं

सर्वाधिक विदर्भात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

घेतलेल्या माहितीनुसार अवैधरित्या रेतीचे डंपिंग यार्ड डोंगरी बुजुर्ग ते चांदमारा रस्त्यावर ( माॅईल काॅलोनी मार्गे) हे सर्व महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या माध्यमातून होत असल्याची खबर सुत्रांकडून मिळत असल्याचे समजते!
त्यामुळे महसुल अधिकारी/कर्मचारी कुंभकर्णी झोपेत असुन कार्यवाही ला निष्काळजीपणा करीत आहेत.
चांदमारा घाट वरुन अवैधरित्या रेती माफिया द्वारा अवैध रेती वाहत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

सरकारचा करोडो रुपयांचा राजस्व चा नुकसान होत आहे,तरी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ह्या डंपिंग यार्ड मधुन नागपुर-अमरावती च्या दिसेने ७५ ते१०० ट्रक दररोज जातात, ह्या मध्ये मोठा रेती माफिया रॅकेट चा हात असल्याचे बोलल्या जात आहे.



