क्राइम
भंडारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची कारकीर्द भंडारा जिल्ह्यातील जनतेला लुभावणारी !

1लाख 50 हजार विझीजर्स असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता:-पोलीस अधीक्षक लोहित मतानी साहेब ज्या वेळेस पासुन आले तेव्हापासून भंडारा जिल्ह्यात सामान्य जनतेच्या मनात न्याय मिळण्यासाठी आशा चे किरण उत्पन्न झाले.
अवैध धंद्यावर अंकुश लागला, दादागिरी,गुंडागिरी, महिलांवर अत्याचाराचे प्रमाण कमी झाले.

भंडारा जिल्ह्यात येताच त्यांची दहशत संपूर्ण पोलीस स्टेशन मध्ये आहे.
मोठ्या वर्गापासून तर सामान्य वर्गाच्या लोकांपर्यंत न्याय मिळण्याची संधी मिळाली आहे.

त्यांचा आल्याने. शांतता, कायदा व सुव्यवस्थेची कडेकोटपणे पालन होत आहे.
हे भंडारा जिल्ह्याचे सिंघम मानले जातात.
शिघ्र प्रकाशित हो रहा है न्यूज़ पेपर



