क्राइम
अवैधरित्या कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांची तस्करी करणाऱ्या पिकप वर सिहोरा पोलीसांची कार्यवाही
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार मौजा मोहाळी खापा ते थेरकर टोलीकडे जाणारा डांबरी रस्त्यावर 8कि.मी.उत्तरेकडे क्रं.1)ब्लोरो पिकप MH40,BL5536चे चालक नामें राकेश धनराज कुभंलवार र.लावेश्वर तालुका -मोहाळी जि.भंडारा क्र.2)ब्लोरो पिकप MH40,AA,1676चालक नामें.रोहित संजय ठवकर राह.तवेपार तालुका -जिल्हा -भंडारा ह्या दोन्ही पिकप मध्ये एकुण दहा बैल प्रत्येकी किं.10,000रु.असे एकुण 100000लाख रुपये आणि प्रत्येकी ब्लोरो पिकप किंमत 300000लाख रु.असे एकुण 600000 रु.असे बैल आणि ब्लोरो पिकप एकुन 700000लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपिवर सदरचा गुन्हा अप.क्र.75/2023कलम 11(1)(ड) प्राण्यांना निर्दयतेने वागवल्याप्रकरणी प्रतिबंध अधिनियम सन 1960सहकलम9प्राणी संरक्षण कायदा अधिनि.2015अन्वे गुन्हा नोंदविण्यात आला.

पुढील तपास
माननीय लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा, माननीय ईश्वर कातकडे,अपर पोलीस अधीक्षक भंडारा आणि माननीय रश्मिता राव सहायक पोलिस अधीक्षक तुमसर यांच्या मार्गदर्शनाखाली
सिहोरा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री.निलेश गोसावी करीत आहेत.
सिहोरा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री.निलेश गोसावी करीत आहेत.




