क्राइम

भंडारा जिल्ह्यातील प्रकरण:- एक आजोबा व त्याची नात आणि दुसऱ्या दिवशी फौजदार राजपूत मते चिरडल्याने म्रुत्यु

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार राजपुत मते बाजारातुन भाजी पाला घेऊन जात असताना भंडारा येथील पोलीस अधीक्षकाच्या मुख्यालयासमोर एका भरधाव कंटेनर ने टक्कर मारल्याने म्रुत पावले. म्रुतक लाखनी पोलीस ठाण्यात कार्यरत असुन भंडारा पोलीस क्वाटर मध्ये राहत होते.

वाहतूकि साठी कारधा ते मुजवी पर्यंत चा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी फार धोकादायक ठरत आहे.साईडींग धोक्याची बनली आहे.

वाहनधारकांचा अनेकदा अपघात होऊन म्रुत झालेले आहेत.

एक दिवसांपूर्वी ह्याच मार्गावरील नागपुर नाकाचौकात धरधाव टीप्पर ने शाळेतून परतनारा लहानशा नातनिला व आजोबाला चिरडल्याने दोघांचाही घटनास्थळी म्रुत्यु झाला.

अशा अपघाती म्रुत्यु च्या घटनेमुळे हायवे वाहतुक शाखा गडेगाव व वाहतुक नियंत्रण शाखा भंडारा यांनी आपल्या कार्यप्रणाली मध्ये बदल करुन भंडारा ते नागपुर रस्त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button