क्राइम

मोटारसायकल टक्कर ने एका व्यक्ती ची म्रुत्यु

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील सुकळी गावातील चिमन नत्थु पिलगर हे लोकल ट्रेन नी डोगरी बुजुर्ग रेल्वे स्टेशनवर उतरून पवनारखारी येथे बहिनीच्या घरी जात असताना बाईक सवार अज्ञात व्यक्तिने जोरदार टक्कर मारुन तिथुन पसार झाला.

त्यानंतर घायल व्यक्ती ला गोबरवाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हालात गंभीर असल्याने त्याला तुमसर रुग्णालयात पाठविले तिथून त्याला भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्यांची म्रुत्यु झाली.

मा.नितीन मदनकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button