Uncategorized

स्त्रियांनी चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर पडत आपल्या यशाचे आकाश स्वतःच गाठावे सौ.रंजीताताई राजू कारेमोरे

https://youtu.be/MJaKbbQnKV4

bhandara Dist Rajesh Uke

पांजरा माडगी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सौ. रंजीताताई राजू कारेमोरे समाजसेविका यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, त्यावेळी सौ.रंजीताताई राजू कारेमोरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले, कार्यक्रमाप्रसंगी महिला भगिनींना संबोधित करताना सौ.रंजीताताई म्हणाले स्त्रियांनी चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर पडत आपल्या यशाचे आकाश स्वतःचगाठावे असा संदेश ताईंनी दिला, त्यावेळी सौ.रंजिताताई राजु कारेमोरे,रिता हलमारे
रत्ना फेडर,श्वेता येळणे,आकांक्षा वासनिक, मनीषा गायधने,भारती तीतीरमारे,प्रतिमा राखडे कल्याणी ताई भुरे, मंदाताई मल्लेवार, प्रतिभाताई राकडे , महिला पदाधिकारी, ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते उपस्थित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button