क्राइम

गोबरवाही पोलीस स्टेशन तर्फे जनावरांच्या तस्करी करणाऱ्या गाडीवर धाड

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क:-मिळालेल्या माहितीनुसार गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत बघेडा वरुन दहा कि. मी.अंतरावर एक पांढऱ्या रंगाची पिकप बिनापरवान्याने जनावर धरून तेज वेगाने जात असतांनी गोबरवाही पोलीस स्टेशन चे कर्मचाऱ्यांनी गाडी पकडली,त्यामध्ये गाडी चालक १)रोशन वनवे रा.खैरी ता.तिरोडाआणी२)जितेंद्र शेंडे रा.आष्टी ता.तुमसर यांनी पिकप मध्ये एकुन पाच जनावरे भरून जात होते त्यांची किंंमत अंदाजे५०,०००आणि पिकप ची किंमत अंदाजे3,५००००रु असे एकुन४लाख रुपये चा माल जप्त केला.

यांच्या वर कलम२७९,३४भादवि. सहकलम११(१)(डी)प्राणी संरक्षण सुधारणा कायदा२०१५ अनवे गुन्हा नोंद करण्यात आला.

मा.लोहित मतानी ,पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या आदेशानुसार मा.ठानेदार नीतीन मदनकर सा. यांच्या पोलीसा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास करंगामी सा.पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button