Uncategorized

केंद्रातील मोदी सरकारने दररोजच्या जेवणातील वस्तूंवर ही जीएसटी च्या स्वरूपात कर लावल्याने त्या महागल्या आहेत त्यामुळे महागाईत आणखी भर पडलेली आहे– डॉ. नामदेव किरसान.

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
दि. 7 जानेवारी 2023 रोज शनिवार ला नागभिड जिल्हा चंद्रपूर येथे ख़ास नवीन वर्षा निमित्याने आदर्श विद्या नाट्य कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन अंकी नाट्य पुष्प संगीत “*करंडा कुंकवाचा *” नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, मा. डॉ. सतीशभाऊ वारजुकर, माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता, जिल्हा परिषद चंद्रपुर या वेळी माजी अध्यक्ष कांग्रेस कमिटी नागभीड प्रफुलभाऊ खापर्डे, प्रा. डॉ. राजनजी जयस्वाल, डॉ. दिलीप खोरगडे, राहुल कंकाळ साहेब, नायब तहसीलदार संदीप भांगरे, रवींद्रजी समर्थ सर, रजनीकांत मोटघरे, देवींदसास चिलबुले, जहांगीर भाई कुरेशी, जनघरे सर, देशमुख सर, गेडाम सर, चौधरी साहेब,श्रीराम घ्यार चुटे सर, अतुलजी वराडे,साहेब व मंचावर उपस्थित मान्यवर तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्रेक्षक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button