Uncategorized
नवीन अपर पोलीस अधीक्षक मा.ईश्वर कातगडे भंडारा ला रुजु

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार ईश्वर मोहन कातगडे हे मा.अनिकेत भारती अपर अधिक्षक भंडारा यांच्या जागेवर रुजु झाले.ते पुर्वी धुळे जिल्ह्यात उप अधिक्षक म्हणून मुख्यालयात एक वर्षे कार्यरत होते.
मा.अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातगडे यांनी जळगाव जिल्ह्यात पाचोरा ,कामठी ,काटोल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्य केले.
वाहतूक नियंत्रण कायद्याचे कठोरपणे पालन करुन अपघातात घट आणु असेही★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ला माहिती देतांना सांगितले.
