क्राइम

पोलीस विभागातील सायबर सेल च्या मदतीने मा.पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली 71 मोबाईल फोन मोबाईल धारकाला परत

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता★माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन म्हणजे मानवाचा जिवलग मित्रचं आहे. मोबाईल फोन वर ईलेक्ट्रानिक मिडिया किंवा शोशल मिडिया च्या माध्यमातून सर्व जगात काही वेळातच माहिती पोहोचते.

मा.लोहित मतानी पोलीस अधिक्षक भंडारा यांनी कार्यभार सांभाळले तेव्हापासून अवैधधंदेवाल्यांचे धाबे दणानले आहेत. सर्वत्र भंडारा जिल्ह्यात चर्चेचा विषय झालेला आहे.

अशा युगात मोबाईल फोन चोरने ही खुप आश्चर्यकारक बाब आहे, परंतु भंडारा जिल्ह्यात लाभलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा.लोहित मतानी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल चे पोलीस निरीक्षक मा.अभिजित पाटील यांच्या सहकार्याने चोरी गेलेले 9,04051 किंमतीचे 71मोबाईल मोबाईल मालकांना परत केले.

मा. लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा तसेच अपर पोलीस अधिक्षक मा.अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे गौतम राऊत, दिनेश आंबाडारे,राजेन्द्र कापगते,वैभव चामट, उमेश्वरी नाहोकर, निखील रोडगे,आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button