Uncategorizedराज्य

तुमसर नगरपालिका ने बांगगळकर शाळा येथील गाळे लिल्लावात केलेल्या भ्रष्टाचार प्रकरण रोखण्यासाठी शहर राका मार्फत मा.मुख्यधिकारी नगरपरिषद यांना निवेदन

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क नगरपालिका वार्ता★:-मिळालेल्या माहितीनुसार तुमसर नगरपालिका कर्मचारी, नगराध्यक्ष, नगरसेवक व वरिष्ठ अधिकारी या लोकांनी नगरपरिषद बांगळकर काम्पलेक्स लिलावामध्ये यांनी आपल्या जवळील जसे पत्नी, भाषा, पुतण्याअसे अनेक संभदित नातेवाईकांना गाळे वाटप करण्यात आले असुन नगरपरिषदेची लुट करण्याचे प्रकरण दिसून आले.

बांगळकर शाळा येथील बारा गाळे यांची शोकाल चौकशी करुन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले.आणी प्रतिलीपी मा.नगर विकास मंत्रालय मुंबई, मा. पोलीस उप अधिक्षक अँन्टी कँरप्सन भंडारा, मा.पोलीस अधीक्षक भंडारा,मा.पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुमसर यांना देण्यात आले.

निवेदन देतांनी प्रामुख्याने मा.अभीषेक कारेमोरे (माजी नगराध्यक्ष), मा.सुनील थोटे (शहर अध्यक्ष राका)मा.राजेश देशमुख, सलाम तुरक, विक्रम लांजेवार, प्रदिप भरणेकर, तिलक गजभिये, सौ.पमाताई ठाकूर ,सुमीत डेकाटे,,नेहा मोटघरे, योगेश सिडाम, पवन किरपाने,संदेश डुमरे,गुलजार कुंदवानी,कविता साखरवाडे ,जयश्री गभने,अतुल सार्वे,सरताच सिडीकी,मनोहर साठवने,राकेश धार्मिक, संकेत गजभिये तथा अनेक राका कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button