Uncategorizedक्राइम

प्रेयसीवर शारीरिक संबंध प्रस्थापित करुन ; इंस्टाग्रामवर व्हायरल केला व्हिडीओ !

पंकज वानखेडे अड्याळ/पवनी ::::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ::::

⭕अड्याळ पोलिसांनी केला आरोपीला अटक

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) येथील एका युवकाने आपल्याच प्रेयसीवर प्रेम सबंधातून वारंवार शारीरिक सबंध प्रस्थापित करून   व्हिडीओ इंस्टाग्रामवर  फेक आयडी तयार करत हा व्हिडीओ सार्वत्रिक केल्याची घटना रोज सोमवारला घडली आहे. यातील आरोपी केशव वैद्ये पालोरा (चौ.) यांना अड्याळ पोलिसांनी अटक केली आहे.
  प्राप्त माहिती नुसार या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपी युवक पीडित मुलीचा प्रेम सबंधातून वारंवार शारीरिक सबंध प्रस्थापित करून उपभोग घेत होता तर केशव यांने मुलीचे नावाची इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार करून मुलीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याची तक्रार अड्याळ पोलिसात केली आहे. अड्याळ पोलीसा नी केशव दिलिप वैद्ये (25) पालोरा यांना अटक करुन  अपराध क्र.191/22 कलम 376 (2) (एन) सहकलम  67 (अ) आय टि अँक्ट अन्वेय गुन्हा नोंद केला आहे .पुढील तपास सपोनि. सुधिर बोरकुटे अड्याळ , पो.नि.दिलिप गढरी पवनी व बिट जमादार सुभाष मस्के करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button