Uncategorized

सिलेगाव-तिरोडा मार्गाने जात असलेल्या दुचाकी वाहण पुलावरून वाहत गेली त्यामध्ये एक वाचला तर दुसऱ्या चा शव मिळाला

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल

■■पोलीस कि आवाज■■

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता* प्राप्त माहितीनुसार सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत सिलेगाव-तिरोडा मार्गाने दुचाकी ने जात असलेले 16आँगष्ट ला दोन युवक वाहणी गावाजवळील पुलीयावर पाणी असल्याने दुकाची गाडीवरील दोन युवक व गाडी सहित वाहत्या पाण्यात वाहून गेले असता सिहोरा पोलिसांना व आपत्ती व्यवस्थापन समिती ला कळताच ते लगेच घटनास्थळी पोहोचले त्यांना एका व्यक्ती ला वाचवण्यात यस आले पण दुसरा व्यक्ती17आँगष्ट ला सापडला नाही, परंतु सिहोरा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठानेदार मा.श्री. नारायण तुरकुंडे व त्यांच्या सर्व टीम ने शोध घेतला अखेर18आँगष्ट ला सकाळी7.00वाजता शव वर आला आता शव बाहेर काढून शवविच्छेदन करीता पाठवून त्याच्या म्रुतदेहाला नातेवाईकले सोपविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button