Uncategorized

ए.टी. महामंडळातील उदाशिन अधिकाऱ्यामुळे तुमसर आगारात तोटा उद्धवु शकतो?

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क//चँनल विशेष वार्ता*:-गेल्या तीन वर्षांपासून कोरोना महामारीने झुंजत असलेल्या जनतेला आता काही दिवसापासून चांगले रहाण्याची, नविन ठिकाणी प्रवास करण्याची, व गोड गोड बोलण्याची शवय निर्माण झाली आहे.

कित्येक दिवस बसेस बंद असल्याचे एसटी महामंडळातील ड्रायव्हर आणी कंडक्टर यांच्या परिवारातील लोकांना उपासमारीची पाळी आली होती,त्यावेळी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ तोट्यात होता. पण महामंडळातील अधिकाऱ्यांचे पगार चालू होते.

एसटी बस मधिल वाहन चालक व कंडक्टर हादरून गेले होते. पण परमेश्वराची मर्जी की आता सगळं बरोबर चालत आहे, पण काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे तुमसर आगार तोट्यात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सविस्तर व्रुत्त असे की तुमसर आगर मध्ये प्रवेश करतांनी प्रवेशद्वारावर मोठा खड्डा असल्याने तिथे वाहनांची जंपिंग होऊन बसेस चा पट्टा तुटून मेंटेनन्स चा खर्चा वाढु शकतो, कारण नागपूर, माहुर, अमरावती मधिल स्पेशल गाड्या जलद गतीने जेव्हा तुमसर आगारात प्रवेश करतात तेव्हा तिथे खड्डा असल्याने पट्टा तुटु शकतो व प्रवाशांना हाणी होऊ शकते, बातमी प्रकाशित होताच वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात ह्याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष केन्द्रीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button