Uncategorized

मा.आमदार डॉ परिणय फुके यांचा सोमवार दि.०१ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम.

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल

पोलीस कि आवाज

सकाळी १०.३० वा :-
मंडल यात्रा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती
स्थळ :- संविधान चौक, नागपूर

सकाळी ११.३० वा. :-
प्रादेशिक सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती
स्थळ : – महर्षी विद्या मंदिर, भंडारा

दुपारी ०१.०० ते ०३.३० पर्यंत :–
जनता दरबार
स्थळ :- जनसंपर्क कार्यालय, तुमसर जि.भंडारा.

सायंकाळी ०४.०० वा :-
शिव मंदिरात दर्शन व अभिषेक
स्थळ :- शिवाजी नगर, तुमसर, जि.भंडारा

सायंकाळी ०५.०० वा :-
बैठक – प्रभाग क्र.2 बाबत बैठक
स्थळ :-
श्री अमरीश साणेकर यांच्या घरी, तुमसर, जि.भंडारा

सायंकाळी ०६.०० वा :-
बैठक – प्रभाग क्र.9 बाबत बैठक
स्थळ :- हनुमान मंदिर, तुमसर, जि.भंडारा

सायंकाळी ०७.०० वा :-
बैठक – प्रभाग क्र.10 बाबत बैठक,
स्थळ :- शामसुंदर हॉल, तुमसर, जि.भंडारा

सायंकाळी ०७:३० वा :-
बैठक – प्रभाग क्र.12 बाबत बैठक
स्थळ :- श्री पंकज शेंडे यांच्या घरी, तुमसर जि.भंडारा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button