Uncategorized

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★मातंग समाज बहुउद्देशीय संस्था वाटप

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*

दिनांक 18-7-2022 ला मातंग समाज बहुउदेशीय संस्था तर्फे विश्वरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त मो. इस्माईल शेख यांना चेक चा रूपात 1500 रुपये मनोहर जी गजभिये यांच्या हस्ते देण्यात आले व मो. इस्राईल पठाण यांना घरावर छावन्या करिता त्रिपाल सौ. बबिता गजभिये यांचा हस्ते देण्यात आले आणि संत रविदास सभागृह येते अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा भेट देण्यात आले. ह्या कर्यक्रमाला उपस्थित संस्थापक अध्यक्ष हर्षल खडसे सचिव असलम शेख कोषाअध्यक्ष गुणवंत भोंडेकर सौ. बबिता गजभिये सौ. रामेश्वरी पाखमोडे मनोहर गजभिये मोहन भोंडेकर देवानंद प्रधान सौरभ खडसे रिषभ गजभिये अमन बारमाटे प्रवीण इंगोले मुकुल इंगोले शैलेश खरोले चेतन पाखमोडे पडोळेजी भोयरजी हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button