Uncategorized

भंडारा जिल्ह्यात yellow अलर्ट जिल्ह्यातील शाळा दोन दिवस बंद

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा-मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी होण्याची व सभाव्य पुरपरिस्थितीमुळे होणारे अपघात टाळण्याकरीता दिनांक 18/07/2022 ते 20/07/2022 पावेतो शाळांना सुट्टी देण्याचे अनुषंगाने शिफारस केली असुन

मा. संदीप कदम, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन भंडारा जिल्ह्यातील पुरपरिस्थितीवर उचित नियंत्रण मिळविण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत दिनांक 18/07/2022 ते 20/07/2022 दरम्यान भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळा (शासकिय व खाजगी) व सर्व शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सदर आदेशाचे उल्लघंन झाल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, यांची नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button