*भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क■■■पोलीस कि आवाज न्युज■■■ अल्पवयीन मुलीवर लैगिंक छळ करणाऱ्याला विस वर्षाचा सश्रम कारावास



*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता*:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी( अल्पवयीन मुलीची आई)ने दिनांक14//09//2020ला रोजी पोलीस स्टेशन आंधळगाव ता.मोहाळी जि.भंडारा येथे तक्रार दिली की घटना दिनांक08//09//2020 च्या रात्री 10 वाजे. च्या सुमारास गुन्हातील तक्रारदार ही आपल्या परिवारासह घरी जेवन करून TVपाहून झोपत असतांना अल्पवयीन पिडीत मुलगी वय 04(चार)वर्षे हीला लघवीला घेऊन गेली असतांनी पिडीत अल्पवयीन मुलगी लघवीला बसुन रडत होती तेव्हा फिर्यादी व तीची जाऊ ने काय झाले असे विचारले असता, अल्पवयीन पिडीत मुलीने”चाटी मोठे पप्पा ने त्यांच्या घरीTVरुममध्ये घेऊन गेले व माझ्या सु च्या जागेवर हात फिरवून सु च्या जागी पाईप टाकला”असे सांगितल्या ने फिर्यादी ने दिलेल्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन आंधळगाव येथे अपराध क्र.202/2020कलम376,376(2)(N),376(AB)भा.द.वि.सहकलम4,6पोस्को अन्ववे गुन्हा नोंद केला.

गुन्हाचे तपासी अधिकारी तत्कालीन ठानेदार स.पो.नि. दिपक वानखेडे, रायटर नवनाथ सिदने(पो.सि.),बिट अमलदार संतोष सिंह सोलंकी, संदीप भगत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आरोपीस तात्काळ अटक केली व न्यायालयात पेश केले. अल्पवयीन पिडीत मुलचा(MLC)करण्यात आला. भौतिक, रासायनिक व तांत्रिक साक्ष पुरावा गोळा करून गुन्हा विशेष पोक्सो न्यायालयात पाठविण्यात आला.

सदर गुन्हात सध्याचे ठानेदार मा.सुरेश मट्टामी साहेब यांनी साक्षीदार यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करून वेळोवेळी साक्ष देण्यासाठी मार्गदर्शन केले न्यायालयीन पैरवी गुरुदास गेडेकर बं.नं.100 यांनी उत्तम रित्या पैरवी केली. सरकारी वकील दुर्गा तलमले यांनी साक्ष पुरावे याची सांगळ घालून न्याय मार्गे न्यायालयात मांडले. मा.अंजु शेंडे (विशेष न्यायाधीश)जिल्हा सत्र न्यायालय भंडारा यांनी13//07//2022ला गुन्हातील आरोपी गुलाब जयराम कडनायके वय 45वर्षे रा. गोंडीटोला, आंबागड ता.तुमसर 20 वर्षे सश्रम कारावस व 10000 हजार दंड शिक्षा दिली.

आरोपिस शिक्षा होण्यासाठी सध्याचे मा.ठानेदार सुरेश मट्टामी सा.कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार गुरुदास गेडेकर व पोलीस सिपाई नवनाथ सिदने यांनी पुठाकार घेऊन साक्षीदार यांच्या मध्ये समन्वय साधुन योग्य साक्ष पुरावे न्यायालयासमोर सादर केले. व दोशसिध्दीची जवाबदारी पार पाडली.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस अधीक्षक भंडारा-वसंत जाधव सा.व अपर पोलीस अधिक्षक-अनीकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.