Uncategorized

भराडी गावात बकरी ईद संपन्न

भराडी (पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनिधी इम्रान पठाण )

गावात बकरी ईद उत्सवात साजरी करण्यात आली जामा मस्जिद मध्ये ईद ची विशेष नमाज अदा करण्यात आली यावेळीस मौलाना मोईन आता करून मुस्लिम बांधवनी जगात धर्मातील नागरिकांचे जीवन सुखसमय राहावे अशी प्रार्थना केली यावेळी भराडी गावाचे बीड जमादार कुलकर्णी साहेब मा उपसरपंच अनिस पठाण सरपंच पप्पू जगनाडे तलाठी मॅडम चक बंदोबस ठेवण्यात आला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button