Uncategorized
मुंडीपारात शेतात असतांना विज कोसळुन एका मुलाचा म्रुत्यु

भुपेन्द्र पारधी मुंडीपार द्वारा प्रकाशित
■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■
गोरेगांव:-शेतात असताना अंगावर वीज कोसळून मुलाचा मृत्यू झाला.
सविस्तर व्रुत्त असे की गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार गावातील एका मुलाचा शेतात असताना म्रुत्यु झाला.
अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असतांना शेतात एका मुलाच्या अंगावर वीज कोसळ्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी 12 वाजता घडली.कुणाल लक्ष्मण बागळे सलंगटोला(मुंडीपार) असे मृत मुलाचे नाव आहे. वीज कोसल्यामुळे वडिल थोडक्यात बचावले पण त्यांनाही उपचाराकरिता दवाखान्यात दाखल केले आहे.
त्याच्या पश्चात वडिल, आई,लहान भाऊ, असा परिवार आहे.
