Uncategorized

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ग्रामीण भागात आनंदायी ,शिक्षणाची गरज

ग्रामीण भागातही आनंदायी। शिक्षणाची गरज
आकाश गजबे
प्रतिनिधी- पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क कोंढाळी –

शालेय शिक्षणात सुरूवाती पासुनच आनंदायी शिक्षणा चा पाया रचला तर लहानग्या बालकांना शिक्षणात गोडी निर्माण होईल. आशा शाळा , कान्व्हेट ची खरी गरज ग्रामीण भागात आहे . आसे मत राष्ट्रवादी विद्यार्थ्यी कांग्रेस चे नागपुर जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांनी काटोल तुक्यातील खैरी-धामनगाव येथील जिवन ज्योती पब्लिक स्कूल धामनगाव( खैरी ) चे उद्घाटन प्रसंगी बोलत होते। जीवन ज्योती पब्लिक स्कूल ही ग्रामीण भागातील प्रदुषण मुक्त तर पर्यावरण समतोल युक्त अश्या शाळा काॅन्व्हेंट ची सुरुवात खैरी धामनगाव येथे सुरू झाली आहे. याचा फायदा लगतचे गावांना होणार असल्याचे मत या प्रसंगी खैरी चे सरपंच थाॅमस निंभोरकर सांगितले,शिवशक्ती महिला मंडळ हिंगणा द्वारा संचलित जीवनज्योती पब्लिक स्कूल धामणगाव (खैरी) चा उद्घाटन प्रसंगी जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दुर्गाप्रसाद पांडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपुर जिल्हाध्यक्ष आकाश गजबे, गोपालराव लांजेवार, खैरी सरपंच थॉमस निंभोरकर, सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार लांजेवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत खंते, अशोक बालपांडे, प्रदीप नरड, संस्थेच्या अध्यक्ष सुशिला लांजेवार, रेश्मा लांजेवार, ज्योती लांजेवार, सह या भागातीतल विद्यार्थ्यी त्यांचे पालक मोठ्या संखेने उपस्थित होते ।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button