Uncategorized
भारत
भारत
देशात
शिघ्र
गतीने
पसरणारा
न्युज
नेटवर्क
■पोलीस
कि
आवाज
न्युज
नेटवर्क■
आंबाडी
(नवेगाव)
मशीन
भूमी
रस्त्याची
दयनीय
अवस्था
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत ब्रह्मी अंतर्गत आंबाडी (नवेगाव )या गावातील मशीन भूमी रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय व्यवस्था असून गावातील प्रेत कुठे न्यायचे हा प्रश्न गावकऱ्यांनी समोर निर्माण झालेला आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला पाणी साचले असून मशानभूमीच्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे .त्यामुळे ब्रह्मी ग्रामपंचायत ने याकडे त्वरित लक्ष घालून या मशानभूमीच्या रस्त्याची सुधारणा करावी .अशी मागणी पवनी तालुका सम्राट अशोक सेनेचे युवा अध्यक्ष देवदास गेडाम यांनी केलेली आहे.

