Uncategorized

ग्रामपंचायत निवडणूकीच्या हालचाली सुरु

*राजेश ऊके*(पत्रकार द्वारा)

■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क निवडणूक वार्ता■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क टीम ने घेतलेल्या भंडारा सर्वत्र ग्रामपंचायतीचे निवडणूकीचे वारे वाहू लागते.

आरक्षण व प्रगाग रचना पुर्ण झाली असी अधिसूचना मा.तुरकर सा.व तलाठी कापसे मँडम मार्फत झाली.

आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रात सुध्दा निवडनुकीचे हालचाली पाहायला मिळत आहेत क्षेत्रातल प्रमुख नेता आपले उमेदवार प्रत्येक वार्डात उभे करण्याच्या शोधात आहेत.कारण की सरपंच हे पद थेट जनतेतून नसुन आता सदस्य निवडणार आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जास्त सदस्य कसे काय निवडून येतील ह्यकडे भर देत आहेत.

प्रत्येक पक्ष्याचे क्षेत्रीय पक्ष प्रमुख आपली टीम लढवण्यासाठी सुसज्ज आहेत. प्रामुख्याने काग्रेस, राष्ट्रवादी काग्रेस, शिवसेना, भाजपा हे पक्ष्यांतील कार्यकर्ते लढु शकतात.

निवडणूक अधिकारी मा.पेंदाम सा.यांनी सांगितले कि जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पुढील वाटचाल करु.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button