Uncategorized
डी.डी.ऊके सरांच्या हस्ते रौनक चा सत्कार
★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★वार्ता:-नाकाडोंगरी गावालगत च्या पाथरी(बावनथडी)गावातील रौनक मनोज आंबाडारे ह्या विद्यार्थ्यांने दहावी च्या परिक्षेत ९०% गुन मिळविले त्यामुळे जि. प.प्रायमरी शाळेतील शिक्षक मा.डी.डी.ऊके सर यांनी १००१रु आणी पुष्फगुष्छ देऊन सत्कार केला.त्यावेळी मा.पुनम नांदगाये(त.मु.अध्यक्ष),मा.डीगंबर राऊत(माजी उपसरपंच),मा.अंकेश वासनिक, मा.अश्विन गौरे प्रामुख्याने उपस्थित होते.
