तुमसर तालुक्यातील पवनारखारी चिचोली वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत असणारा कंपन्याचा कारभारावर नियंत्रण
आणण्या बाबद
पोलीस की आवाज न्यूज़ नेटवर्क ला मीळालेल्या माहिती नुसार तूमसर तालुक्यातील पवनारखारी चिचोली या गावात अशा कंपनी असून या कंपन्याचा धूर हा जनते साठी वातावरणासाठी प्रदूषण ठरणारा आहे या बाबद जनतेत ओरड आहे त्याच प्रमाणे पवनारखारी चिचोली येथे सुध्धा अशा पाच कंपन्या असून येदरबुची व सूंदरटोला , गणेशपुर , बाजूला सुध्धा व आजू बाजूच्या परिसरात अशा कंपन्या असून या कंपन्यामूळे वायु प्रदूषण जल प्रदूषण ध्वनि प्रदूषण होत आहे असे जनता सांगत आहे शासन एकीकडे कोट्यावधी वृक्ष लावत आहे की जनतेला प्रदूषणाचा त्रास होउ नये पण दूसरीकडे अशा कंपन्याचा राजरोशपणे कशा सूरू आहेत ग्रामपंचायत मध्ये अशा प्रश्नाना जनता घेउन जाते पण अशा प्रश्नाना कुणीही ऐकून न घेता अशा मालकाकडून जनतेची दिशाभूल करुन जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे अशा सर्व कंपन्याची चौकशी करून घ्या सर्व कंपन्या नियमानुसार सुरू आहेत का किंवा कुठतरी नियमाला पळवाट शोधून अवैधरित्या शुरू राहु दिल्या जात आहे प्रशासन शासनाने याची गंभीर दखल घेउन ह्या कंपन्या जर नियमाविरोधात शुरू असतील तर अशा दोषी यंत्रणे विरोधात शासनाने चौकशी करावी अशी मांगनी लोकानी केली आहे
रूपसिंग फत्तू जी पिलगर
पत्रकार
पोलीस की आवाज न्यूज़ नेटवर्क