Uncategorized

मा.रजनीश सेठ यांची महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक पदी नियुक्ती

*पोलीस कि आवाज*न्युज नेटवर्क विशेष मुंबई वार्ता:-संपूर्ण भारत देशात पसरलेला न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार *मा.रजनीश सेठ*यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली.

मा.रजनीश सेठ सन १९८८बँचचे IPS अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी मुबंई चे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह आयुक्त होते.ते फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख होते.

मा.रजनिश सेठ(पोलीस महासंचालक)हे ग्रुह विभागाचे प्रधान सचीव होते.

मा.संजय पांडे महासंचालक पदाचे सन२०२१ पासुन प्रभारी कार्यभार सांभाळत होते, राज्याला पुर्ण वेळ मिळावा अशी मागणी असल्याने मा.रजनिश सेठ यांना नियुक्त करण्यात आले.

*पोलीस कि आवाज* न्युज नेटवर्क तर्फे त्यांचे मनोपुर्वक अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button