Uncategorized
अधिकारी व कंट्राकदार ह्या दोंघावर कार्यवाही करावी…
तुमसर तालुका विशेष वार्ता:-देशाची व राज्याची परिस्थिती अतिशय वाईट स्थितीत आहे. तक्रारदाराला काही महत्व देत नाही. अधिकारी साठगाठ करुन मामला दाबण्याचा प्रयत्न करत असतो. असाच एक प्रकार पवनारखारी ग्रामपंचायत मध्ये गणेशपुर ह्या गावात घडलेला आहे परंतु तक्रारदार हा अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता व मंत्रालय यांचे दारे उघडून दोषी अधिकारी व कंट्राकदारावर कार्यवाही करण्यासाठी पहल करणार.

नेतागिरी (ठेकेदार) हे पाच वर्षे असतात परंतु अधिकारी यांना अठ्ठावन्न वर्षे सेवा द्यावी लागते. अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेणे काळाची गरज आहे.