Uncategorized
महादेव असरेकर तुमसर पोलीस निरीक्षक पदी रुजु
तुमसर वार्ता:-महादेव असरेकर हे तुमसर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ह्या पदावर रुजू झाले आहेत त्यांच्या पुर्वी नरेंद्र हिवरे ह्या पदावर होते आता त्यांची पदोन्नती होऊन ते उप विभागीय पोलीस अधिकारी ह्या पदावर गेले.
श्रियुत असरेकर हे पुर्वी आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक ह्या पदावर कार्यरत होते. त्यांनी अनेक पोलीस स्टेशनला कार्य केले.

त्यांच्या ह्या नियुक्ती बद्दल” पोलीस कि आवाज “न्युज मीडीया आभार🙏💕 प्रकट करत आहे.