*१मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जनसंपर्क कार्यालय तुमसर येथे आढावा बैठक*
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जनसंपर्क कार्यालय तुमसर येथे आढावा बैठक
पोलीस कि आवाजन्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
आज दि.१.५.२०२२ला तुमसर आ. राजू माणिकरावजी कारेमोरे जनसंपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मा. श्री. ना. प्राजक्त तणपुरे पालकमंत्री नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांची आढावा बैठक संपन्न झाली, आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी पालकमंत्री साहेबांचे पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले, त्याप्रसंगी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे,मा.मधुकर कुकडे साहेब मा. खासदार
मा अभिषेक कारेमोरे माजी नगराध्यक्ष तुमसर. मा. देवचंद ठाकरे, तालुकाध्यक्ष तुमसर, मा. राजेश देशमुख, मा. राजू माटे, मा. सुनील थोटे, मा. यासीन छवारे, मा. प्रदीप भरणेकर,मा. प्रेरणा तुरकर,मा खुशलता गजभिये,व आजी माजी प्रमुख पदाधिकारी, समाजसेविका,सामाजिक कार्यकर्ता, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य, बुथ प्रमुख, शहरवासी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.






