क्राइम
पाण्यात बुडून एका ईसमाचा मृत्यू
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे रवि बाविसताले यांच्या घरी मृतक गजेंद्र मंडलेकर राह. जामखारी चिखला व त्याची पत्नी हे नाकाडोंगरी ला पाहूने म्हणून गावाला आले होते .मृतकाची पत्नी कपडे धुण्यासाठी सोंडकुंड तलावात गेली असतांना कपडे धुतांनी पाण्यात साडी वाहुन गेल्याने साडी काढण्याकरिता मृतक गजेंद्र याचा जास्त पाण्यात तोल गेल्याने तो स्वतः सोंडकुंड तलावात पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. फिर्यादी रवि बाविसताले यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन ठाणेदार विनोद गिरी साहेब यांच्या आदेशानुसार मर्ग गुन्हा दाखल करून मर्ग ७/२२२कलम १७४जाफ.तपास पोहवा कडव यांच्या कडून घेण्यात आले.




